अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांतून अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या समोर आली. आता प्राजक्ता कवयित्री म्हणून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताच्या ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तिच्या या काव्यसंग्रहाला चांगलाच प्रतिसाद लाभला असून या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती संपत आल्याचे प्राजक्ताने तिच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर सांगितले आहे.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #PrajaktaMali #Prajaktaprabha #Booklaunch
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber